Floral Separator

महिंद्रा थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन१५ ऑगस्टला लाँच होणार.

Mahindra thar.e

कंपनीने अलीकडेच आपल्या प्रसिद्ध ऑफरोडिंग एसयूव्ही थारची परवडणारी रिअल व्हील ड्राइव्ह (RWD) आवृत्ती सादर केली आहे

त्याची इलेक्ट्रिक आवृत्ती आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी 15 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून थार इलेक्ट्रिक जगासमोर सादर करेल.