शार्क टॅंक वालेअशनीर ग्रोवर यांचा विडिओ पहिल्या नंतर तुम्ही सेकंड हॅन्ड गाडी घेऊन पैसे वाचवण्याचा विचार करत आहात तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जुनी गाडी घेते वेळी महत्वाचे काय असते किलोमीटर कि वय? चला जाणून घेऊया.
सध्या भारतात स्क्रॅप पॉलिसी लागू झाल्याने गाडीच्या किलोमीटर पेक्षा वय जास्त महत्वाचे असते कारण गाडीचे १५ वर्ष पूर्ण झाले कि तिला स्क्रॅप कारण भाग असते. पण कधी कधी कमी किलोमीटर बघून घेतलेली गाडी सुद्धा चांगली असते पण दोम्ही तुमच्या साठी सुद्धा डोके दुखू ठरू शकते. म्हणूनच सेकंड हॅन्ड गाडी घेताना काय महत्वाचे असते ते जाणून घेऊया.
कंपनी , मॉडेल, मेंटनटस आणि पार्टस या सगळ्या सेकंडरी गोष्टी असतात. गाडी घेते वेळी Kms OR Age? यामध्येच माणूस नेहमीच कन्फयुज होतो. उदाहरणार्थ – ७० हजार kms चाललेली २०१८ ची टाटा नेक्सॉन ७ लाख रुपये आणि ३० हजार kms चलेली २०२० ची नेक्सॉन ९ लाख रुपये. जगजाहीर आहे कि तुम्ही २०२० चे ३० हजार kms चालली नेक्सॉन खरेदी कराल. कारण नवीन मॉडेल आणि रनिंग पण कमी. आता जर याचेच उलटे केले म्हणजे २०१८ नेक्सन ३० हजार kms पळली आणि २०२० nexon ६० हजार आता तुम्ही काय करणार?
वाचा – धक्कादायक: मारुती सुझुकीने 87 हजार गाड्या परत मागवल्या, फ्री मध्ये बदलून देणार..!
वाचा – सबसिडी कमी झाली तरी १ लाखात मिळणार अथर ची नवीन गाडी…!
हे बघा जुनी गाडी घेते वेळी ना kms ना age गाडी उत्तम स्थितीत आहे ठरवू शकत. कोणत्याही ऑफिसिअल सर्विस रेकॉर्ड शिवाय २० हजार kms चालली गाडी धोक्कायदायक ठरू शकते या उलट प्रॉपरली मेंटेन विथ सर्विस रेकॉर्ड ५० हजार चाललेली गाडी फायदेशीर ठरते. भारतात kms ला value दिली जाते पण गाडी किती जुनी आहे आणि सर्विस रेकॉर्ड मेंटेन आहे का?? हे सुद्धा महत्वाचे असते. नवीन गाडीचे kms कमी असणे या मागे हे सुद्धा कारण असू शकते कि गाडी बरेच दिवस सर्विस सेंटरला उभी होती.